तुम्हीजर बॉलिवूडमधील सर्व ए-लिस्टर अभिनेत्रींच्या इन्स्टाग्राम अकाऊंट्सवर नजर टाकाल तर तुम्हाला कळेल की या सर्वांमध्ये एक कॉमन ब्युटी सिक्रेट आहे - आणि ते म्हणजे, शीट मास्क. येस, आलिया भट्टपासून करीना कपूर खानपर्यंत, बॉलिवूडमधील सर्व अभिनेत्री शीट ...