करीना म्हणाली की, जेव्हा मी 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाचे शूटिंग करत होते तेव्हा माहित नव्हते की कोरोना संकट येईल. सिनेमाचे शूटिंग एप्रिलमध्ये संपणार होते आणि त्यानंतर मी कोणताच सिनेमा साइन केला नव्हता. ...
नताशा ही करिना कपूरची अगदी जवळची मैत्रिण आहे. तिच्यासोबत अनेक पार्ट्यांमध्ये नताशा दिसते. पण स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, आता नताशा करिनासोबतच तिचा चुलत भाऊ रणबीर कपूरसोबत मैत्री वाढवताना दिसतेय. ...
दुस-यांदा बाळाला जन्म देणार असल्यामुळे करिना सध्या खूश आहे. स्वतःची योग्य रितीने काळजी घेत ती सध्या बाळाच्या आगमनाची वाट बघत आहे. दरम्यान करीनाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...
करिना कपूर आणि विद्या बालन यांच्यातील नातंही असंच आहे. एकदा करिना कपूरने विद्या बालनला तिच्या वजनावरून टोमणा मारला होता. त्यावेळी करिना कपूरची ही कमेंट चर्चेचा विषय ठरली होती. ...