करिना व सैफने स्वत: त्यांच्या आवडीनुसार हे घर डिझाईन केले आहे. त्यात लायब्ररी, तैंमूर व नवीन बाळासाठी नर्सरी, छोटा स्विमिंगपूल, सुंदर असे टेरेस बनविण्यात आले आहे. ...
करिश्मा कपूर आणि करिनाच्या जन्मावेळी यांनीच बबिता कपूर यांची डिलिव्हरी केली होती.याशिवाय नीतू सिंह, गौरी खान, जया बच्चन यांचीही डिलिव्हरी डॉ.सोनावाला यांनीच केली होती. ...
दुस-यांदा करिना कपूर खान बाळाला जन्म देणार आहे. वाढलेले वजन पाहून करिनाला तिच्या झिरो फिगर असलेलेल दिवस आठवले आणि तिनेही तिचा सैफसह असलेला जुना फोटो शेअर केला होता. ...