एका पौराणिक चित्रपटात सीता मातेच्या भूमिकेत करिना कपूर खान दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि बेबो वादात सापडली.अगदी करिनाविरोधात संतापाची लाट उसळली... ...
सीता भूमिकेसाठी करिना कपूर पेक्षा इतरही अभिनेत्री या भूमिकेसाठी परफेक्ट असल्याचे बोलनाता दिसत आहेत. सोशल मीडियावर सध्या करिनाच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. ...