लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करिना कपूर

करिना कपूर

Kareena kapoor, Latest Marathi News

'जा आणि धड कपडे घालून ये', करीना कपूरला हॉट ड्रेसमध्ये पाहून भडकला होता सैफ अली खान - Marathi News | Saif Ali Khan was furious to see Kareena Kapoor in a hot dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जा आणि धड कपडे घालून ये', करीना कपूरला हॉट ड्रेसमध्ये पाहून भडकला होता सैफ अली खान

करीना कपूरचा ड्रेस पाहून सैफ अली खान खूप भडकला होता. ...

करिना कपूरचा पत्ता कट ! सीता मातेच्या भूमिकेसाठी आता ‘या’ अभिनेत्रीच्या नावाची चर्चा  - Marathi News | is kangana ranaut replace kareena kapoor khan from sita | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिना कपूरचा पत्ता कट ! सीता मातेच्या भूमिकेसाठी आता ‘या’ अभिनेत्रीच्या नावाची चर्चा 

एका पौराणिक चित्रपटात सीता मातेच्या भूमिकेत करिना कपूर खान दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि बेबो वादात सापडली.अगदी करिनाविरोधात संतापाची लाट उसळली... ...

करिश्मा कपूरने पहिल्याच चित्रपटात स्विमसूट परिधान करून माजवली होती खळबळ, आता शेअर केला फोटो - Marathi News | Karisma Kapoor wore a swimsuit in the first movie, now shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिश्मा कपूरने पहिल्याच चित्रपटात स्विमसूट परिधान करून माजवली होती खळबळ, आता शेअर केला फोटो

करिश्मा कपूरने पहिल्या चित्रपटातील तिचा स्विमसूटमधील फोटो शेअर केला आहे. ...

Kareena's Bikini Yoga: समुद्राकाठी बिकिनी घालून हॉट योगा करताना करीना, व्हायरल होतोय पतौडी बेगमचा खास अंदाज - Marathi News | Bollywood actress Kareena Kapoor khan gives hot yoga bumps from sea side | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kareena's Bikini Yoga: समुद्राकाठी बिकिनी घालून हॉट योगा करताना करीना, व्हायरल होतोय पतौडी बेगमचा खास अंदाज

या फोटोत करीना बीचवर बिकिनीत मस्ती करताना दिसत आहे. तिने व्हाइट बिकिनीवर आपला फोटो शेअर केला आहे. ...

तैमूरची मम्मी नकोच; सीता मातेची भूमिका ‘या’ अभिनेत्रीला द्या...! नेटकऱ्यांची एकच मागणी - Marathi News | Increased demand to boycott Kareena Kapoor, Netizens Demand Yami Gautam To Be Offered Sita’s Role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तैमूरची मम्मी नकोच; सीता मातेची भूमिका ‘या’ अभिनेत्रीला द्या...! नेटकऱ्यांची एकच मागणी

एका पौराणिक चित्रपटात सीता मातेच्या भूमिकेत करिना कपूर खान  दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि बेबो वादात सापडली. ...

'सीता' भूमिकेत झळकली तर याद राख, करिना कपूरला देण्यात आली धमकी - Marathi News | ht Wing Group Issues Memorandum On Kareena Kapoor Khan’s Alleged Casting As Sita | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सीता' भूमिकेत झळकली तर याद राख, करिना कपूरला देण्यात आली धमकी

सीता भूमिकेसाठी करिना कपूर पेक्षा इतरही अभिनेत्री या भूमिकेसाठी परफेक्ट असल्याचे बोलनाता दिसत आहेत. सोशल मीडियावर सध्या करिनाच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. ...

#boycottkareenakapoorkhan ट्विटरवर होतोय ट्रेंड, जाणून घ्या हे प्रकरण - Marathi News | #boycottkareenakapoorkhan is a trend on Twitter, find out this case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#boycottkareenakapoorkhan ट्विटरवर होतोय ट्रेंड, जाणून घ्या हे प्रकरण

करीना कपूरकडे सध्या पाच ते सहा बिग बजेट प्रोजेक्ट आहेत. ...

आई-वडील विभक्त झाल्यानंतर कपूर कुटुंबियांनी केली नाही मदत, करिनाने केला खळबळजनक खुलासा - Marathi News | When Kareena Kapoor said Babita raised her, Karisma with no financial support from Kapoors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई-वडील विभक्त झाल्यानंतर कपूर कुटुंबियांनी केली नाही मदत, करिनाने केला खळबळजनक खुलासा

करिना आणि करिश्मा या दोघीही त्यांच्या आईकडे राहिल्या तर रणधीर आपल्या आईसोबत राहात होते. ...