ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
धाकट्या लेकाच्या नावाचा खुलासा झाला आणि अनेकांनी करिनाला ट्रोल करायला सुरूवात केली. तिच्यासोबत सैफ अली खानही ट्रोल झाला. लोकांनी नको त्या कमेंट्स करत, सैफिनाला फैलावर घेतलं. ...
जेहच्या जन्मानंतर करीनाने तिच्या दोन्ही प्रेग्नन्सी संदर्भात एक पुस्तक लाँच केले आहे, तिने या पुस्तकाचे नाव 'प्रेग्नन्सी बायबल: द अल्टीमेट मॅन्युअल फॉर मॉम टू बी', असे ठेवले आहे. या पुस्तकात तिने तिच्या दोन्ही प्रेग्नन्सीचे अनुभव शेअर केले आहेत. ...