ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Raksha bandhan 2021 : बॉलीवूडमध्ये काही तारका अशा आहेत ज्यांना भाऊ स्वतःचा सख्खा भाऊ नाही. त्यामुळे दरवर्षी या अभिनेत्री आपल्या जीवाभावाच्या बहिणींनाच राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करतात. ...
अखेर छोट्या जहांगीरची झलक चाहत्यांना दिसलीच. होय, आजोबा रणधीर कपूर यांच्या घरी जातानाचे त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ...