ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
हिंदी चित्रपटसृष्टीतील बेगम म्हणजेच करीना कपूर खान… छोटे नवाब सैफची बेगम होण्याआधीपासूनच करीना आपली फॅशन आणि स्टाईलबाबत बरीच सजग असते. मेकअपमध्येच नाही तर विनामेकअप लूकवरही चाहते फिदा व्हायचे. ...
निर्माता सशाधर मुखर्जी यांनाही त्यांचा मुलगा जॉय मुखर्जी लाँच करायचे होते. यासाठी ते नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. एका मासिकात साधनाचा फोटो पाहून त्यांनी साधना यांना लव्ह इन शिमला चित्रपटासाठी साइन केले होते. ...
Natural Beauty : बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या मेकअपशिवाय प्रेक्षकांसमोरही येण्यास मागेपुढे पाहत नाहीत. तसेच, सोशल मीडियावर त्या अनेकदा मेकअपशिवाय तिचे फोटो शेअर करतात. ...