लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करिना कपूर

करिना कपूर

Kareena kapoor, Latest Marathi News

अभिनेता गोविंदाचा आज शिवसेनेत पक्षप्रवेश; करिष्मा, करिना कपूरही CM शिंदेंच्या भेटीला - Marathi News | Actor Govinda joins Shiv Sena party today; Karishma, Kareena Kapoor also meet CM Eknath Shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता गोविंदाचा आज शिवसेनेत पक्षप्रवेश; करिष्मा, करिना कपूरही CM शिंदेंच्या भेटीला

महायुतीकडून गोविंदाला या मतदारसंघात उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याआधीही गोविंदाने खासदार म्हणून काम केले आहे.  ...

'चोली के पिछे'च्या मूळ गायिका नवीन गाण्यावर भडकल्या! निर्मात्यांकडे केली मोठी मागणी - Marathi News | Choli Ke Peeche original singer ila arun angry on new song in crew movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चोली के पिछे'च्या मूळ गायिका नवीन गाण्यावर भडकल्या! निर्मात्यांकडे केली मोठी मागणी

करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनन यांच्यावर चित्रीत झालेल्या 'चोली के पिछे क्या है' गाण्याच्या नवीन व्हर्जनवर मूळ गायिका ईला अरुण यांनी नाराजी व्यक्त केलीय. याशिवाय म्यूझिक कंपनीकडे मोठी मागणी केलीय ...

करीना-करिश्मा ते रणबीर कपूर, खवय्या कपूर कुटूंबातले पाहा आगळे पदार्थ- कुणाला काय आवडते? - Marathi News | From Ranbir Kapoor, Kareena Kapoor to Prithviraj Kapoor- Favourite dish of Kapoor family | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :करीना-करिश्मा ते रणबीर कपूर, खवय्या कपूर कुटूंबातले पाहा आगळे पदार्थ- कुणाला काय आवडते?

...

Video: लाल फेटा, घोडागाडी अन् शाही थाट! सैफ अली खानचा मुंबईच्या रस्त्यांवर नवाबी अंदाज - Marathi News | Saif Ali Khan's Nawabi projection on the streets of Mumbai video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: लाल फेटा, घोडागाडी अन् शाही थाट! सैफ अली खानचा मुंबईच्या रस्त्यांवर नवाबी अंदाज

सैफ अली खान मुंबईच्या रस्त्यांवर खास नवाबी अंदाजात दिसला. सैफचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय ...

करिना कपूरने साईज झीरो फिगरवर केलं भाष्य, म्हणाली, 'दीड वर्ष लागलं पण...' - Marathi News | Kareena Kapoor comments on size zero figure says It took a year and a half to achieve it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिना कपूरने साईज झीरो फिगरवर केलं भाष्य, म्हणाली, 'दीड वर्ष लागलं पण...'

करीना कपूर अशी अभिनेत्री आहे जिच्यामुळे 'झीरो साईज फिगर' ही टर्म प्रसिद्ध झाली होती. 'टशन' या सिनेमासाठी तिने हे केलं होतं. ...

बारीक दिसण्याच्या नादात करीनाने केली 'ही' चूक; नेटकऱ्यांनी पकडली तिची चोरी - Marathi News | kareena-kapoor-khan-accused-of-photoshopping-image-netizens-call-it-kate-middleton-effect | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बारीक दिसण्याच्या नादात करीनाने केली 'ही' चूक; नेटकऱ्यांनी पकडली तिची चोरी

Kareena kapoor: करीनाने तिचे फोटो इन्स्टाग्रामवरुन डिलीट केले आणि पुन्हा नवीन फोटो अपलोड केले. मात्र, तिने एडिट केलेल्या फोटोचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

करीनाने रिक्रिएट केलं माधुरीचं 'चोली के पीछे क्या है'; तुम्हाला कोणतं गाणं वाटतंय बेस्ट? - Marathi News | kareena-kapoor-khan-vs-madhuri-dixit-song-choli-ke-peeche-who-did-better | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीनाने रिक्रिएट केलं माधुरीचं 'चोली के पीछे क्या है'; तुम्हाला कोणतं गाणं वाटतंय बेस्ट?

'खलनायक' या सिनेमातील 'चोली के पिछे क्या हैं' हे माधुरीचं गाणं २०२४ मध्ये रिक्रिएट करण्यात आलं आहे. ...

बेशुद्ध प्रवासी, सोन्याची बिस्कीटं अन् त्या तिघी..; खळखळून हसवणारा 'क्रू' चा ट्रेलर एकदा बघाच - Marathi News | crew trailer out starring kareena kapoor kriti sanon tabu kapil sharma diljit dosanjh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बेशुद्ध प्रवासी, सोन्याची बिस्कीटं अन् त्या तिघी..; खळखळून हसवणारा 'क्रू' चा ट्रेलर एकदा बघाच

करिना - क्रिती - तब्बूची भूमिका असलेला क्रू सिनेमाचा विनोदी ट्रेलर बघाच. हसून हसून दुखेल पोट ...