होय,‘दबंग 2’ मधील ‘फेव्हिकोल से’ हे करिनावर चित्रीत आयटम साँग प्रचंड गाजले. आता ‘दबंग 3’मध्येही करिना अशाच एका धम्माल गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. ...
बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर खान एक नवी इनिंग सुरु करणार, ही बातमी कानावर आली आणि चाहत्यांचा उत्साह दुणावला. होय, काँग्रेसच्या तिकिटावर करिना निवडणूक लढणार, हीच ती बातमी. भोपाळमधून बेबो लोकसभा निवडणूक लढणार, असेही या बातमीत म्हटले गेले. ...