लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करिना कपूर

करिना कपूर

Kareena kapoor, Latest Marathi News

Confirmed! लाल सिंग चड्ढामध्ये ही प्रसिद्ध अभिनेत्री बनणार आमिर खानची नायिका - Marathi News | Kareena Kapoor Khan to star alongside Aamir Khan in Laal Singh Chaddha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Confirmed! लाल सिंग चड्ढामध्ये ही प्रसिद्ध अभिनेत्री बनणार आमिर खानची नायिका

आमिरच्या लाल सिंग लड्ढा या चित्रपटाची घोषणा होऊन कित्येक महिने झाले असले तरी या चित्रपटात नायिका कोण असणार यावर या चित्रपटाच्या टीमने मौन राखणेच पसंत केले होते. ...

भारताच्या विजयावर तैमूरचा जल्लोष, या अंदाजात टीम इंडियाला केलं सॅल्युट, पहा फोटो - Marathi News | icc world cup 2019 taimur ali khan celebrates team india victory over pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारताच्या विजयावर तैमूरचा जल्लोष, या अंदाजात टीम इंडियाला केलं सॅल्युट, पहा फोटो

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रैफर्ड मैदानात पार पडलेल्या आयसीसी विश्वचषक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ८९ रणांनी पराभव करीत ऐतिहासिक विक्रम केला. या विजयाचे सेलिब्रेशन संपूर्ण भारतात करण्यात आलं. ...

सिम्पल पण क्लासी... नो-मेकअप लूकचा ट्रेन्ड होतोय व्हायरल! - Marathi News | No makeup selfie look is in trend on social media | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :सिम्पल पण क्लासी... नो-मेकअप लूकचा ट्रेन्ड होतोय व्हायरल!

सध्या नो-मेकअप सेल्फीचा ट्रेन्ड असून काही दिवसांपूर्वी अभिनेत्री करिना कपूरने व्हेकेशन एन्जॉय करत असताना सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. ...

Challenge! ओळखा पाहू या फोटोतील बॉलिवूडमधील टॉप ५ अभिनेत्रींना - Marathi News | bollywood sonam kapoor kareena kapoor karishma alia bhatt and shraddha kapoor childhood photos we give you a challenge to recognize them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Challenge! ओळखा पाहू या फोटोतील बॉलिवूडमधील टॉप ५ अभिनेत्रींना

बॉलिवूडमधील पाच टॉप अभिनेत्रींच्या बालपणीच्या फोटोतून त्यांना ओळखता देखील येत नाही. ...

फोटोतील या दोन चिमुरड्या बऱ्याच वर्षांपासून बॉलिवूडवर गाजवतायेत अधिराज्य, Guess करा - Marathi News | Karishma Kapoor And Kareena Kapoor Throwback Picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील या दोन चिमुरड्या बऱ्याच वर्षांपासून बॉलिवूडवर गाजवतायेत अधिराज्य, Guess करा

बॉलिवूडमधील या दोन अभिनेत्रीचे बालपणीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...

एक्स गर्लफ्रेंड करीना कपूरबद्दल शाहिद कपूर म्हणाला असं काही, जे ऐकून तुम्ही व्हाल हैराण - Marathi News | shahid-kapoor-statement-on-ex-girlfriend-kareena-kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक्स गर्लफ्रेंड करीना कपूरबद्दल शाहिद कपूर म्हणाला असं काही, जे ऐकून तुम्ही व्हाल हैराण

शाहिद कपूर व करीना कपूरच्या ब्रेकअपनंतर एकमेकांबद्दल बोलणे टाळताना दिसतात. मात्र नुकतेच शाहिद कपूरने आपल्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल एका मुलाखतीत बोलला आहे. ...

बॉलिवूडची बेगम बेबो पुन्हा ट्रोल; नेटकरी म्हणाले,‘तू आता म्हातारी दिसतेस’ - Marathi News | Bollywood's Begum Bebo again troll; User said, 'You look old now' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची बेगम बेबो पुन्हा ट्रोल; नेटकरी म्हणाले,‘तू आता म्हातारी दिसतेस’

करीना कपूर स्वत: इंस्टाग्रामवर नसली तरीसुद्धा तिचे चाहते वेळोवेळी तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. नुकतंच तिच्या टीमने पोस्ट केलेल्या दोन फोटोंमुळे बॉलिवूडची बेबो ट्रोल झाली आहे. ...

करिना कपूरला कोणत्या अभिनेत्यासोबत नव्हे तर या राजकारण्यासोबत जायचे होते डेटवर - Marathi News | Kareena Kapoor Khan Wanted To Date Rahul Gandhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिना कपूरला कोणत्या अभिनेत्यासोबत नव्हे तर या राजकारण्यासोबत जायचे होते डेटवर

Rendezvous With Simi Garewal या कार्यक्रमात सिमीने करिनाला विचारले होते की, तुला या जगातील एका व्यक्तीसोबत डेटवर जायचे असेल तर तू कोणाची निवड करशील? ...