करीना कपूर आणि सैफ अली खान त्यांच्या लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा करत आहेत. नेहमीच दोघांमध्ये असलेल्या केमिस्ट्रीची चर्चा रंगते. बॉलिवूडमधील सर्वात क्युट कपल म्हणून या दोघांकडे पाहिले जाते. ...
करीना कपूर हिचे आधी अभिनेता शाहिद कपूरवर प्रेम होते. दोघंही लग्न करणार अशा चर्चाही रंगल्या होत्या. मात्र कुठेतरी दोघांमध्ये बिनसले आणि ते वेगळे झाले. ...