सोनम कपूर, करीना कपूर खान, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट वीरे दी वेडिंगला प्रेक्षकांकडून खूप चांगली दाद मिळाली होती. ...
योगायोग म्हणजे 'वीरे दी वेडिंग'च्या पहिल्या भागाच्या शूटिंग दरम्यानही करिना प्रेग्नेंट होती आणि तैमूरच्या जन्मानंतर तिने सिनेमाची शूटिंग केली होती. या सिनेमाच्या सीक्वलपूर्वी करिना कपूर पुन्हा प्रेग्नेंट आहे. ...