लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
करिना कपूर

करिना कपूर

Kareena kapoor, Latest Marathi News

एक टक बघत राहिला सैफ अली खान, फोटो पाहून चाहत्यांनीही केला होता शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | when Saif Ali Khan Photo Viral On Social Media Cradling a newborn Taimur will melt your hearts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक टक बघत राहिला सैफ अली खान, फोटो पाहून चाहत्यांनीही केला होता शुभेच्छांचा वर्षाव

दुस-यांदा बाळाला जन्म देणार असल्यामुळे करिना सध्या खूश आहे. स्वतःची योग्य रितीने काळजी घेत ती सध्या बाळाच्या आगमनाची वाट बघत आहे. दरम्यान करीनाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

करिनासोबत स्क्रीनवर रोमान्स करता करता खरंच तिच्या प्रेमात पडला होता तुषार कपूर! - Marathi News | Jeetendra son Tusshar Kapoor one sided love with Kareena Kapoor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :करिनासोबत स्क्रीनवर रोमान्स करता करता खरंच तिच्या प्रेमात पडला होता तुषार कपूर!

'मुझे कुछ कहना है' नंतर तुषार कपूरने करिनासोबत आणखी काही सिनेमात काम केलं. ही जोडी चांगलीच गाजली होती. ...

करिना कपूरने वजनावरून विद्या बालनला मारला होता टोमणा, मिळालं होतं सडेतोड उत्तर... - Marathi News | Kareena Kapoor once took a dig at Vidya Balan regarding her weight | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :करिना कपूरने वजनावरून विद्या बालनला मारला होता टोमणा, मिळालं होतं सडेतोड उत्तर...

करिना कपूर आणि विद्या बालन यांच्यातील नातंही असंच आहे. एकदा करिना कपूरने विद्या बालनला तिच्या वजनावरून टोमणा मारला होता. त्यावेळी करिना कपूरची ही कमेंट चर्चेचा विषय ठरली होती. ...

वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना दिसला तैमुर, वडील सैफने शिकवलीय त्याला ही खास गोष्ट - Marathi News | Taimur ali khan Sings The Birthday Song With Saif Ali khan And Mom Kareena kapoor khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना दिसला तैमुर, वडील सैफने शिकवलीय त्याला ही खास गोष्ट

लवकरच दुस-यांदा बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे तैमुरनंतर आता पुन्हा बाळाच्या आगमनाची वाट सैफीना पाहात आहेत. सध्या करिना आपली प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. ...

दिवाळीत प्रेग्नेंट करीना कपूर खानचा आहे स्पेशल प्लान, मुंबईत नाही करणार सेलिब्रेट - Marathi News | Pregnant Kareena Kapoor Khan has a special plan for Diwali, will not celebrate in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवाळीत प्रेग्नेंट करीना कपूर खानचा आहे स्पेशल प्लान, मुंबईत नाही करणार सेलिब्रेट

करीना कपूर खान लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. ...

करिना कपूर खानला द्यायचा होता गोंडस मुलीला जन्म, तैमुरच्या जन्माआधी तिला सतत विचारले जायचे प्रश्न - Marathi News | kareena kapoor wanted baby girl during first pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिना कपूर खानला द्यायचा होता गोंडस मुलीला जन्म, तैमुरच्या जन्माआधी तिला सतत विचारले जायचे प्रश्न

तैमुरच्या जन्माआधी ती जिथे जायची तिथे तिला मुलगा हवा की मुलगी असाच प्रश्न विचारले जायचे. यावर मुलगा असो किंवा मुलगी काही फरक पडत नाही. आई होताना दोन्ही सारखेच असतात असे ती सांगायची. ...

छोट्या पाहुण्यासोबत खेळताना दिसला तैमूर, तर ब्लू ड्रेसमध्ये करीना कपूरने फ्लॉन्ट केला बेबी बंप - Marathi News | Taimur was seen playing with a small guest, while Kareena Kapoor flaunted a baby bump in a blue dress. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या पाहुण्यासोबत खेळताना दिसला तैमूर, तर ब्लू ड्रेसमध्ये करीना कपूरने फ्लॉन्ट केला बेबी बंप

अभिनेत्री करीना कपूर लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. ...

करिनाचा पती सैफ अली खानने यामुळे वाढवली फी, आता एका सिनेमासाठी घेणार तिप्पट मानधन - Marathi News | saif ali khan increased his fees three times more speculation film after sacred games success | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :करिनाचा पती सैफ अली खानने यामुळे वाढवली फी, आता एका सिनेमासाठी घेणार तिप्पट मानधन

सैफने नेमकी हिच संधी साधली... ...