Saif Ali Khan Attack Update: सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर करिना कपूरने एका आयपीएस अधिकाऱ्याला फोन केला होता. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. करिनाने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला असता तर तातडीने यंत्रणा कार्यान्वित होऊन आरोपी लगेचच ताब्यात आला असता, ...
पोलिसांनी या आरोपीची ओळख पटवली असून एका संशयिताला ताब्यातही घेतले आहे. या व्यक्तीने मुंबईच्या पूर्व उपनगरात ११ डिसेंबरला अशाचप्रकारे चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. ...