करिना कपूर, मराठी बातम्या FOLLOW Kareena kapoor, Latest Marathi News
करिना कपूर कुठल्याही क्षणी आई झाल्याची गुडन्यूज शेअर करू शकते. बेबो दुस-यांदा आई होणार आहे. ...
kareena kapoor khan is going to be admitted to the hospital anytime : हे करिना आणि सैफचे दुसरे मूल असेल. ...
सैफ अली खानची बहीण व करिनाची नणंद सबा अली खान हिने शेअर केलेल्या पोस्टची तूर्तास जोरदार चर्चा आहे. ...
5 दिवसांआधी घरातील सदस्याचे निधन झाले असताना कपूर कुटुंबात बर्थ डे सेलिब्रेशन होत आहे म्हटल्यावर लोकांनी नाराजी व्यक्त केली. ...
लोनावळ्यातील फार्महाऊस जितके आलिशान तितकेच भव्य आहे की पाहणाऱ्यांचे डोळे दिपून जातील. यावरुनच नताशा पुनावालाच्या आलिशान आयुष्याचाही तुम्हाला अंदाज आलाच असेल. ...
हे करिना आणि सैफचे दुसरे मूल असेल. पण, सैफ अली खानचे हे चौथे मूल असेल. करिना आणि सैफ यांनी ऑगस्त 2020मध्ये दुसऱ्या मुलासंदर्भात अनाउंसमेन्ट केली होती. (Kareena Kapoor Khan) ...
काकाच्या निधनाची बातमी मिळताच प्रेग्नंट करिना कपूर तिची आई बबीता व बहीण करिश्मा कपूरसोबत त्यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचली. ...
प्रेग्नेंसीच्या शेवटच्या टप्प्यात असतानाही करीना कपूर खूप अॅक्टिव्ह आहे. ...