करिना कपूर, मराठी बातम्या FOLLOW Kareena kapoor, Latest Marathi News
दुसऱ्या बाळाच्या जन्माने पतौडी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. सैफिनावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. दुसरीकडे सोशल मीडियावर सैफिनाच्या बाळाचे नाव काय असेन, याची चर्चा सुरु झाली आहे. ...
करिना आणि सैफला बाळ झाल्यापासून त्यांचे बाळ कसे दिसते याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागलेली आहे. ...
बेबो आपल्या दुस-या मुलाचे नाव काय ठेवणार? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. पण तूर्तास तरी बेबो बाळाच्या नावाचा खुलासा करणार नसल्याचे कळतेय. ...
सैफिनाच्या बाळाचे नाव काय असेन? यावरही जोरदार चर्चा रंगली आहे. ...
Kareena-Saif Welcome Baby Boy: करिना कपूरने आज गोंडस मुलाला जन्म दिला. काल रात्री करिनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...
‘अजनबी’ या पहिल्याच चित्रपटाच्या सेटवर बिपाशाला करिनाचा मार खावा लागला होता. ...
बेबोच्या बाळाच्या स्वागताची जय्यत तयारी... ...
करिना कपूर कुठल्याही क्षणी आई झाल्याची गुडन्यूज शेअर करू शकते. बेबो दुस-यांदा आई होणार आहे. ...