Bipasha Basu: दिल्लीत जन्मलेल्या आणि कोलकात्यामध्ये लहानाची मोठी झालेल्या बिपाशा बासू हिने एक फॅशन मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. तिला पदार्पणातच बेस्ट फीमेल डेब्यूचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. ...
सध्या बिपाशा मातृत्वाचा आनंद घेत आहे. गेल्या अनेकवर्षात तिचा एकही सिनेमा न रिलीज झालेला नाही असे असूनही तिच्याकडे पतीपेक्षा 7 पट अधिक प्रॉपर्टी आहे. ...