बंगाली बाला बिपाशा बासू दीर्घकाळापासून इंडस्ट्रीतून गायब आहे. मध्यंतरी ‘वो कौन थी’ या गाजलेल्या चित्रपटाच्या रिमेकसाठी बिपाशा दिसणार अशी बातमी होती. पण ताजी बातमी खरी मानाल तर आता हा चित्रपटही बंद पडला आहे. ...
बंगाली बाला बिपाशा बासू आज ७ जानेवारीला आपला ४० वा वाढदिवस साजरा करतेय. तूर्तास बिपाशाच्या बर्थ डे सेलिब्रेशनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करताहेत. काल १२ च्या ठोक्याला बिप्सने पती करण सिंग ग्रोव्हर आणि आपल्या काही खास मित्रांसह वाढदिवस साजरा ...
कुबड्यांच्या मदतीने चालतानाचा त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिममध्ये गरजेपेक्षा अधिक वर्कआऊट केल्याने तो जखमी झाला आहे. त्यामुळे त्याला आता कुबड्यांची मदत घ्यावी लागतेय. ...
बिपाशाकडे 100 कोटींची मालमत्ता आहे तर करणकडे केवळ 13.4 कोटी इतकीच मालमत्ता आहे.बिपाशा आज चित्रपटांमध्ये खूप कमी काम करत असली तरी तरी ती अनेक चांगल्या ब्रँडसाठी जाहिरात करत असून याद्वारे ती चांगलाच पैसा कमावते. ...