‘बिग बॉस 15’मध्ये (Bigg Boss 15) धमाकेदार एन्ट्री घेणारी टीव्ही अभिनेत्री डोनल बिष्टचा (Donal Bisht) घरातील प्रवास दोन आठवड्यांतच संपला. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर डोनलने ‘बिग बॉस 15’बद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ...
Bigg Boss 15 : ‘बिग बॉस 15’च्या घरातील एक जोडी आधीच प्रेमात आकंठ बुडालीये. ती म्हणजे मायशा व ईशानची. आता कदाचित आणखी एक लव्हस्टोरी घरात बहरताना प्रेक्षक पाहू शकतील. ...