करण देओल, मराठी बातम्या FOLLOW Karan deol, Latest Marathi News करण देओल हा अभिनेता सनी देओलचा मुलगा असून पल पल दिल के पास या चित्रपटाद्वारे सनी त्याला लाँच करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सनी देओल करत आहे. Read More
धर्मेंद्र यांची पहिली पत्नी आणि मोठी सून या कायम लाइमलाईटपासून दूरच आहेत. देओल कुटुंबातील महिला कॅमेऱ्यासमोर येत नाहीत. ...
नातवाच्या लग्नात उत्साहाने नाचतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...
सनी देओल यांचा मुलगा करण देओलच्या संगीत सेरेमनीतील व्हिडिओ समोर येत आहेत, त्यापैकी एका व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...
सनी देओलने मेहंदीतून दिला सर्वधर्मसमभाव संदेश ...
सनी देओल यांचा मुलगा करण देओलच्या रोका सेरेमनीत नवे व्हिडिओ समोर येत आहेत, त्यापैकी एका व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...
करण देओलचा काल १२ जून रोजी रोका सेरेमनी पार पडली. यावेळी संपूर्ण देओल कुटुंब उपस्थित होते. फक्त धर्मेंद्र कुठेच दिसले नाहीत. ...
सनी देओलचा मुलगा करण देओलच्या रोका सेरेमनीत चर्चा झाली ती अभय देओल, सनी देओल आणि बॉबी देओल यांच्या बॉन्डिंगची. ...
बॉलिवूडमध्ये सध्या लगीन घाई सुरू आहे. आमिर खाननंतर सनी देओलच्या घरी लग्नाची तयारी जोरात सुरु झाली आहे. ...