लहान मुलांमधील भांडण सोडवण्यासाठी गेल्याच्या कारणावरून काल, बुधवारी चौघांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने भरदिवसा वार केले होते. यामध्ये विश्वास येडगे हा गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
कऱ्हाड शहरातील ‘हार्ट ऑफ सिटी’ असलेल्या या चौकाचे विद्रुपीकरण होत आहे. विक्रेत्यांचा येथे गराडा पडलाय. अतिक्रमण करणाऱ्यांनी तर चौक पूर्णपणे ओंगळवाणा केलाय. मात्र, त्याकडे कोणाचेही लक्ष नाही, हे दुर्दैव. ...
येणके (ता. कऱ्हाड) येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याने ऊसतोड मजुराच्या मुलावर हल्ला करून त्याला ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. अखेर सुमारे आठवडाभराच्या प्रयत्नानंतर या बिबट्याला सापळ्यात कैद करण्यात वनविभागाला यश आले आहे. ...
येणके, ता. कऱ्हाड येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या आकाश भील या चिमुकल्याच्या नातेवाईकांचं हे रुदन. त्यांच्या काळजातील आग शब्दावाटे बाहेर पडली आणि ग्रामस्थांच्या अंगाचाही थरकाप उडाला. ...