क-हाडजवळील कुसूर एका गावातील १७ वर्षीय मुलीचे गावातीलच युवकाशी प्रेमसंबंध होते. या संबंधाला मुलीच्या आईवडिलांचा विरोध होता. त्यातच अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर, त्या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांना समजले होते. त्यामुळे ते मुलीवर चिडून ...
रौद्ररूप धारण केलेल्या आगीत चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने हा संपूर्ण परिसर हादरून गेला. वस्तीतील महिलांसह न्यायालयाच्या सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने जिवितहानी झाली नाही. ...
चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशी भयावह आणि उत्कंठा निर्माण करणारी घटना कऱ्हाड तालुक्यातील कोरेगावात घडली. उसाच्या फडात युवतीचा मृतदेह आढळल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला; पण हत्या झालेली युवती कोण, येथूनच तपासाला सुरुवात झालेली. ...