लाॅकडाऊनमध्ये गॅरेज बंद पडले. उदरनिर्वाह कसा करायचा, असा यक्षप्रश्न समोर आला आणि वडिलार्जित जमिनीकडे लक्ष वेधले. यूट्यूबवर शेतीविषयी काही व्हिडिओ पाहिले आणि शेवगा पिकाची निवड केली. ...
कऱ्हाडच्या विमानतळ विस्तारीकरणात अनेक लोकांच्या सुपीक जमिनी जात आहेत. त्यामुळे कऱ्हाड विमानतळाचे होणारे विस्तारीकरण हे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरणार असल्याबाबत लोकमतने भूमिका मांडली होती. ...