लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कराड

कराड

Karad, Latest Marathi News

कराड बाजार समितीवर पृथ्वीराज चव्हाण उदयसिंह पाटील गटाची सत्ता कायम  - Marathi News | Prithviraj Chavan Uday Singh Patil group continues to rule Karad Bazar Committee | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराड बाजार समितीवर पृथ्वीराज चव्हाण उदयसिंह पाटील गटाची सत्ता कायम 

कराड बाजार समितीवर पृथ्वीराज चव्हाण उदयसिंह पाटील गटाने सत्ता राखली. ...

पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील कराडमध्ये उड्डाण पूल पाडण्याचे काम सुरू, वाहतूक कोलमडली; वाहनांच्या लांबच लांब रांगा - Marathi News | Demolition of flyover in Karad on Pune-Bengaluru national highway started, traffic was disrupted | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील कराडमध्ये उड्डाण पूल पाडण्याचे काम सुरू, वाहतूक कोलमडली; वाहनांच्या लांबच लांब रांगा

ट्रॅफिक जाममध्ये फसलेल्या वाहनधारकांचे उकाड्याने प्रचंड हाल झाले. ...

कऱ्हाडात बेशिस्त पार्किंगचा प्रश्न गंभीर, वाहतुकीला अडथळा; कारवाई करूनही चालकांचा आडमुठेपणा - Marathi News | Problem of unruly parking in Karad is serious, stubbornness of drivers despite taking action | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाडात बेशिस्त पार्किंगचा प्रश्न गंभीर, वाहतुकीला अडथळा; कारवाई करूनही चालकांचा आडमुठेपणा

यावर तोडगा म्हणून सम-विषम पार्किंगचा पर्याय निवडण्यात आला आहे. मात्र, तरीही हा प्रश्न पूर्णपणे निकाली निघालेला नाही. ...

चालता फिरता 'रायगड', युवकाच्या रिक्षावर छत्रपती शाहू अन् शिवाजी महाराज - Marathi News | Walking around 'Raigad', Chhatrapati Shahu and Shivaji Maharaj on a youth rickshaw in karad satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चालता फिरता 'रायगड', युवकाच्या रिक्षावर छत्रपती शाहू अन् शिवाजी महाराज

एका युवकाने शिवकन्या नावाच्या आपल्या रिक्षाची सुंदर आणि अतिशय देखणी सजावट केली आहे ...

चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गाबाबत येत्या महिनाभरात बैठक घेणार, मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली माहिती - Marathi News | A meeting will be held regarding the Chiplun-Karad railway line in the coming month, Minister Dada Bhuse informed the Legislative Assembly | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गाबाबत येत्या महिनाभरात बैठक घेणार, मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली माहिती

कोकण रेल्वे महामंडळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार या प्रकल्पाची सुधारीत अंदाजित रक्कम ३१९६ कोटी ...

Satara News: कोल्हापूर नाक्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी काही दिवस बंद  - Marathi News | The road leading to Kolhapur Naka will be closed for traffic for a few days in karad satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: कोल्हापूर नाक्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी काही दिवस बंद 

२० मार्चपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार ...

दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने केला वडिलांचा खून, साताऱ्यातील खळबळजनक घटना - Marathi News | Son killed his father for not paying for alcohol in Jakhinwadi Karad Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने केला वडिलांचा खून, साताऱ्यातील खळबळजनक घटना

यात्रेच्या पूर्वसंध्येलाच खुनाची घटना घडल्याने यात्रेवर शोककळा पसरली ...

पुणे-बेंगळुरु महामार्गावर कराड जवळ वाहतूक ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा - Marathi News | On the Pune Bengaluru highway traffic is blocked near Karad, long queues of vehicles | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुणे-बेंगळुरु महामार्गावर कराड जवळ वाहतूक ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

दहावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात पोहोचायला कसरत करावी लागत आहे ...