लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कराड

कराड

Karad, Latest Marathi News

कऱ्हाडात काळी गुढी उभारून घोषणाबाजी, स्वाभिमानीचे आंदोलन; कर्जमाफी देणार नसल्याच्या वक्तव्याचा निषेध - Marathi News | Swabhimani protest by erecting a black gudi in Karad to protest against the statement that loan waiver will not be given | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाडात काळी गुढी उभारून घोषणाबाजी, स्वाभिमानीचे आंदोलन; कर्जमाफी देणार नसल्याच्या वक्तव्याचा निषेध

कऱ्हाड : शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नसल्याचे जाहीर वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी ... ...

कऱ्हाडात आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक, साखळीच्या शोधासाठी पोलिस पथक मुंबईला रवाना - Marathi News | Two arrested for betting on IPL in Karad satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाडात आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक, साखळीच्या शोधासाठी पोलिस पथक मुंबईला रवाना

कऱ्हाड : ‘आयपीएल’चा सट्टा लावणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने सोमवारी ... ...

Satara- सह्याद्री कारखाना निवडणूक: भाजपच्या आमदारांविरोधात जिल्हाध्यक्षांचेच पॅनेल! - Marathi News | District President Dhairyasheel Kadam's panel against BJP MLA Manoj Ghorpade in Sahyadri Factory elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara- सह्याद्री कारखाना निवडणूक: भाजपच्या आमदारांविरोधात जिल्हाध्यक्षांचेच पॅनेल!

पक्षशिस्त सांगणाऱ्या भाजपचा बेशिस्तपणा चव्हाट्यावर ...

Satara: कृष्णा नदीवरील पुलावरून आत्महत्येचा प्रयत्न; युवक, शिक्षकाने वाचवले महिलेचे प्राण - Marathi News | A young man and teacher saved the life of a woman who attempted suicide from a bridge over the Krishna river in karad satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कृष्णा नदीवरील पुलावरून आत्महत्येचा प्रयत्न; युवक, शिक्षकाने वाचवले महिलेचे प्राण

कऱ्हाड : कऱ्हाड-विटा मार्गावरील कृष्णा नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला युवक आणि शिक्षकाच्या प्रसंगावधानाने वाचविण्यात ... ...

Satara- सह्याद्री कारखाना निवडणूक: मुंबईच्या ‘त्या’ सुनावणीला तारीख पे तारीख - Marathi News | The result of the objection raised against Niwas Thorat's application in the Sahyadri Cooperative Sugar Factory elections in Karad is still awaited | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara- सह्याद्री कारखाना निवडणूक: मुंबईच्या ‘त्या’ सुनावणीला तारीख पे तारीख

निवास थोरात यांच्या अर्जावरील फैसला अजूनही बाकी ...

Satara: पाच लाखांची लाच घेताना मुख्याधिकाऱ्यासह चौघे लाचलुचपतच्या जाळ्यात, कऱ्हाडात कारवाई  - Marathi News | Four people including the chief officer caught in the bribery trap while taking a bribe of five lakhs, action taken in Karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: पाच लाखांची लाच घेताना मुख्याधिकाऱ्यासह चौघे लाचलुचपतच्या जाळ्यात, कऱ्हाडात कारवाई 

पदभार सोडला, तरीही सह्या ...

Satara: ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचा ताबा सुटला, दुचाकींना धडक देत ट्रक रुग्णालयाच्या आवारात घुसला - Marathi News | the driver lost control of the truck due to brake failure and crashed into two two-wheelers breaking through the wall of the hospital and entering inside In Karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचा ताबा सुटला, दुचाकींना धडक देत ट्रक रुग्णालयाच्या आवारात घुसला

अपघात झाल्यानंतर चालकाने ट्रक तेथेच सोडून पोबारा केला ...

Satara Crime: मराठीत बोलत नाही म्हणून हॉटेल कामगारांना मारहाण, तिघे जखमी; चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Four men entered a hotel and beat up the manager waiter and chef because they could not speak Marathi in karad satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: मराठीत बोलत नाही म्हणून हॉटेल कामगारांना मारहाण, तिघे जखमी; चौघांवर गुन्हा दाखल

कऱ्हाड (जि.सातारा) : मराठी बोलता येत नसल्याच्या कारणावरून चौघांनी हॉटेलमध्ये घुसून व्यवस्थापकासह वेटर आणि आचाऱ्याला लोखंडी पाइपने मारहाण केली. ... ...