लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कराड

कराड

Karad, Latest Marathi News

आटपाडीचा शेळी-मेंढी बाजार तेजीत; मेंढीला मिळाला ३४ हजार रुपयांचा विक्रमी दर - Marathi News | Atpadi goat and sheep market: A sheep sells for 34 thousand in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आटपाडीचा शेळी-मेंढी बाजार तेजीत; मेंढीला मिळाला ३४ हजार रुपयांचा विक्रमी दर

mendhi bajar atpadi आटपाडी तालुक्यातील प्रसिद्ध आठवडी शेळी-मेंढी बाजारात शनिवारी विक्रमी मिळाल्याने जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. ...

Satara Crime: मोराच्या शिकारप्रकरणी एक ताब्यात; मृत मोर, लांडोरसह छर्रा बंदूक जप्त - Marathi News | One arrested in peacock poaching case in Satara Dead peacock, landore and pellet gun seized | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: मोराच्या शिकारप्रकरणी एक ताब्यात; मृत मोर, लांडोरसह छर्रा बंदूक जप्त

चौकशीवेळी त्याने दोन साथीदारांची नावे सांगितली ...

महामार्गाचे काम मुदतीत पूर्ण करा, अन्यथा..; मंत्री शंभूराज देसाईंचा महामार्ग प्राधिकरणला इशारा  - Marathi News | Criminal offence if Satara Kolhapur and Karad Chiplun highways are not completed within the deadline Minister Shambhuraj Desai warns Highway Authority | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महामार्गाचे काम मुदतीत पूर्ण करा, अन्यथा..; मंत्री शंभूराज देसाईंचा महामार्ग प्राधिकरणला इशारा 

टोलबाबत न्यायालयीन आदेशाचे पालन करणार.. ...

पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांचीच दुबार, तिबार नावनोंदणी; भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप  - Marathi News | Prithviraj Chavan's family members were registered twice BJP office bearers allege | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांचीच दुबार, तिबार नावनोंदणी; भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप 

काँग्रेस कार्यकर्त्यांनीही केला आरोप ...

Satara Flood: कराडला कृष्णाबाई मंदिरात पाणी; २१ कुटुंबांचे स्थलांतर! - Marathi News | Satara Flood: Water in Krishnabai Temple in Karadla; 21 families evacuated! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Flood: कराडला कृष्णाबाई मंदिरात पाणी; २१ कुटुंबांचे स्थलांतर!

कराड : गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे कृष्णा-कोयना नद्यांची पातळी वाढली आहे. त्याचा फटका नदीकाठच्या गावांना बसला ... ...

उसाच्या पट्ट्यात आले पिक बहरले; पाडेगावचे शेतकरी रमेश यांनी एकरात ११ लाख कमवले - Marathi News | Ginger crop blooms in sugarcane belt; Padegaon farmer Ramesh earns profit of Rs 11 lakh per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाच्या पट्ट्यात आले पिक बहरले; पाडेगावचे शेतकरी रमेश यांनी एकरात ११ लाख कमवले

पारंपरिक चौकटीच्या बाहेर जाऊन नवे तंत्रज्ञान आत्मसात केल्यास शेती फायद्याची ठरते, याचे उदाहरण म्हणजे पाडेगाव (ता. फलटण) येथील प्रगतशील शेतकरी रमेश अडसूळ. ...

Satara: मलकापुरात वाहतूक बदलाची अडीच तास चाचणी; कोंडीने वाहनधारक बेजार - Marathi News | Two and a half hour traffic diversion test in Malkapur to unload launcher machine used for flyover Motorists fed up with the traffic jam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: मलकापुरात वाहतूक बदलाची अडीच तास चाचणी; कोंडीने वाहनधारक बेजार

लाँचर मशीन उतरवण्यासाठी त्रुटी दूर करून निर्णय ...

Satara: स्तनपान करताना उलटी झाली, फुप्फुसात अडकल्याने चिमुकली दगावली; कऱ्हाड येथील दुर्दैवी घटना - Marathi News | Twenty day old baby dies after vomit gets stuck in lungs unfortunate incident in Karad satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: स्तनपान करताना उलटी झाली, फुप्फुसात अडकल्याने चिमुकली दगावली; कऱ्हाड येथील दुर्दैवी घटना

कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का ...