शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : धक्कादायक! कपिल शर्मा करणार होता आत्महत्या; शाहरुखमुळे वाचले प्राण

फिल्मी : Sumona Chakravarti Birthday Special: 'द कपिल शर्मा' शोमधील सुमोना चक्रवर्ती खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस

फिल्मी : The Kapil Sharma Show आर्थिक अडचणीत सापडलेली सुमोना चक्रवर्ती 2011 पासून या आजाराने ग्रस्त

फिल्मी : सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आल्या जुळ्या बहिणी चिंकी आणि मिंकी, पहा त्यांचे व्हायरल फोटो

फिल्मी : PHOTOS: एखाद्या डॉल इतकीच सुंदर दिसते कपिल शर्माची मुलगी अनायरा, पाहा तिचे क्युट फोटो !

फिल्मी : 'कपिल शर्मा' शोमधील 'भूरी' उर्फ अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीचा ग्लॅमरस लूक झाला व्हायरल, पहा तिचे स्टायलिश फोटो

फिल्मी : अलिशान आहे कपिल शर्माची व्हॅनिटी व्हॅन, त्याच्या किमतीत तुम्ही घेऊ शकाल मोठाले घर

फिल्मी : भारती सिंहच्या अटकेनंतर कपिल शर्मा झाला ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

फिल्मी : या कॉमेडियन्सच्या पत्नी आहेत अतिशय सुंदर, नेहमीच राहातात लाईमलाईटपासून दूर, पाहा त्यांचे फोटो

फिल्मी : एखाद्या डॉलप्रमाणे दिसते कपिल शर्माची मुलगी, तिचे फोटो पाहून म्हणाल So Cute