२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
The Great Indian Kapil Show: तब्बल ७ वर्षानंतर सुनील ग्रोवर, कपिल शर्मासोबत काम करणार आहे. तर, सुनीलच्या एन्ट्रीनंतर भारतीची या कार्यक्रमातून एक्झिट झाली आहे. ...
Indigo Airline : टीव्ही कलाकार कपिल शर्मा इंडिगो विमान कंपनीवर चांगलाच खवळला आहे. याचे कारण म्हणजे, बुधवारी चेन्नईहून तो मुंबईसाठी विमानाने येत होता. मात्र, विमानाचा पायलट ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्याने त्याला विमातळावर पोहोचण्यास विलंब झाला ...