शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : कार्तिक आर्यनच्या आईनं सांगितलं 'कशी' हवी आहे सून, पाहा काय काय आहेत अटी

फिल्मी : घर घेण्यासाठी सुमोनाला करावा लागला होता स्ट्रगल; 'या' एका कारणामुळे बँकही देत नव्हती लोन

फिल्मी : मला आधी प्रेम शोधावं लागेल मग..; शोएबपासून वेगळी झाल्यावर पहिल्यांदाच व्यक्त झाली सानिया

फिल्मी : स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?

फिल्मी : दारुच्या आहारी गेला होता कपिल शर्मा; आत्महत्येसारखं उचलणार होता टोकाचं पाऊल

फिल्मी : 'या अल्लाह बस मौत दो..!', एम.सी.स्टॅनच्या नव्या पोस्टने चाहत्यांच्या जीवाला घोर

फिल्मी : बॉलिवूडमधील सर्वात कंजूष व्यक्ती कोण? फराह खानने 'या' अभिनेत्याचं नाव घेत थेट फोनच लावला

फिल्मी : 'पप्पा तुम्ही म्हणाले होते की फोटो..'; कपिल शर्माच्या लेकीचा क्यूट व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : 'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी

फिल्मी : 'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल