२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
Crew Cast Fees: करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सनॉनचा चित्रपट क्रू नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या कॉमेडी ड्रामा चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...
Bharti Singh : 'द ग्रेट इंडियन कपिल' शो ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर एका नवीन फॉर्ममध्ये आणि शैलीत परतला आहे. या शोची जवळपास संपूर्ण टीम एकत्र आहे, पण यावेळी भारती सिंग यात दिसणार नाही. ...