शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : मी कोणत्याही थराला जाऊ शकतो, कपिल शर्मा शो फेम कीकू शारदाचं वक्तव्य चर्चेत

फिल्मी : आलियाने पती रणबीर कपूरवर ठेवली होती पाळत? कपिल शर्माच्या शोमध्ये केला खुलासा

फिल्मी : मला हसण्यासाठी पैसे मिळतात, कपिल शर्मा शोसाठी अर्चना पूरण सिंग घेते इतकं मानधन

फिल्मी : फक्त हसून अर्चना पूरण सिंह कमावते इतके पैसे; 'कपिल शर्मा शो'साठी अभिनेत्री घेते तगडे मानधन 

फिल्मी : आलिया, रोहित शर्मा ते Jr NTR दिसणार कपिल शर्माच्या शोमध्ये, नवा प्रोमो प्रदर्शित

फिल्मी : 'या' तारखेला भेटीला येणार 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा सीझन 2, नवा प्रोमो पाहिलात का?

फिल्मी : हसायला तयार व्हा, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा सीझन 2 लवकरच, नवा प्रोमो पाहिलात का?

फिल्मी : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा दुसरा सीझन हसवण्यासाठी सज्ज, पहिल्या एपिसोडमध्ये कोण असणार पाहुणे?

फिल्मी : 'द कपिल शर्मा' शो फेम चिंकी-मिंकीचं झालं स्वप्न साकार; मुंबईत घेतलं हक्काचं घर 

फिल्मी : कार्तिक आर्यनच्या आईनं सांगितलं 'कशी' हवी आहे सून, पाहा काय काय आहेत अटी