लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कपिल शर्मा 

कपिल शर्मा 

Kapil sharma, Latest Marathi News

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.
Read More
'या अल्लाह बस मौत दो..!', एम.सी.स्टॅनच्या नव्या पोस्टने चाहत्यांच्या जीवाला घोर - Marathi News | bigg boss 16 winner mc stan new social media post for he demanding death to allah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या अल्लाह बस मौत दो..!', एम.सी.स्टॅनच्या नव्या पोस्टने चाहत्यांच्या जीवाला घोर

एम.सी.स्टॅनच्या नवीन पोस्टने त्याच्या फॅन्सना जबर धक्का बसलाय. एम.सी.स्टॅनची पोस्ट नक्की काय आहे, जाणून घ्या (MC Stan) ...

बॉलिवूडमधील सर्वात कंजूष व्यक्ती कोण? फराह खानने 'या' अभिनेत्याचं नाव घेत थेट फोनच लावला - Marathi News | Farah Khan phone call to chunky pandey on the great indian kapil sharma show netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील सर्वात कंजूष व्यक्ती कोण? फराह खानने 'या' अभिनेत्याचं नाव घेत थेट फोनच लावला

बॉलिवूडमधील सगळ्यात कंजूष व्यक्तीला फराह खानने लाईव्ह शोमध्ये फोन लावून पैशांची मागणी केली. पुढे काय घडलं बघा. (kapil shara, farah khan) ...

'पप्पा तुम्ही म्हणाले होते की फोटो..'; कपिल शर्माच्या लेकीचा क्यूट व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Cute video of Kapil Sharma daughter anayra sharma viral at mumbai airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पप्पा तुम्ही म्हणाले होते की फोटो..'; कपिल शर्माच्या लेकीचा क्यूट व्हिडीओ व्हायरल

कॉमेडियन कपिल शर्माची लेक अनायराने पापाराझींसमोर बाबाची गोड तक्रार केली. हा व्हिडीओ चांगलाच व्हिडीओ व्हायरल झालाय (kapil sharma) ...

'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी - Marathi News | Zakir Khan show at the place of Kapil Sharma Show on television to entertain fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी

कपिल शर्माची सर्वच आठवण काढत आहेत. दरम्यान त्याची जागा भरुन काढण्यासाठी झाकीर खान येत आहे. ...

'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल - Marathi News | comedian Sunil Pal furious at Kapil Sharma show after watching dafli character | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल

ही अत्यंत वाईट कॉमेडी असल्याचं म्हणत त्याने कपिलला धारेवर धरलं आहे. ...

"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य - Marathi News | nilesh sabale said chala hawa yeu dya show is a copy of the kapil sharma comedy show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य

"कपिल शर्मा शोची कॉपी केली कारण...", निलेश साबळेने स्पष्टच सांगितलं ...

लग्न कधी करतेय? कपिल शर्माच्या प्रश्नावर सोनाक्षी सिन्हाचं भन्नाट उत्तर, म्हणाली... - Marathi News | The Great Indian Kapil Show: Sonakshi Sinha's Reply To Kapil Sharma's Wedding Question said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न कधी करतेय? कपिल शर्माच्या प्रश्नावर सोनाक्षी सिन्हाचं भन्नाट उत्तर, म्हणाली...

एपिसोडमध्ये किती धमाल होणार आहे, याची झलक या प्रोमोमध्ये पहायला मिळतेय. ...

सानिया मिर्झापासून ते एड शीरनपर्यंत... 'हे' स्टार्स 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होणार! - Marathi News | From Sania Mirza to Ed Sheeran... this stars to participate in second season of 'The Great Indian Kapil Show'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हे' स्टार्स 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होणार!

कपिल शर्मा हे नाव छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडी असतं. ...