लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कपिल शर्मा 

कपिल शर्मा 

Kapil sharma, Latest Marathi News

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.
Read More
कपिल शर्माच्या 'Kis Kisko Pyaar Karoon' चा सीक्वेल येणार; शूटिंगला सुरुवात, फोटो समोर - Marathi News | actor comedian kapil sharma kis kis ko pyaar 2 movie shooting start shared photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्माच्या 'Kis Kisko Pyaar Karoon' चा सीक्वेल येणार; शूटिंगला सुरुवात, फोटो समोर

कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) हा त्याच्या हा विनोदी शैलीसाठी ओळखला जातो. ...

कोरिओग्राफर रेमो डिसुझाला जीवे मारण्याची धमकी? पत्नी लिझेलने केलेलं 'ते' वक्तव्य चर्चेत - Marathi News | bollywood choreographer remo dsouza wife lizelle reaction on death threat says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरिओग्राफर रेमो डिसुझाला जीवे मारण्याची धमकी? पत्नी लिझेलने केलेलं 'ते' वक्तव्य चर्चेत

बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. ...

कपिल शर्मा, राजपाल यादव, सुगंधा मिश्रा, रेमो डिसुझा यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला मेल - Marathi News | Kapil Sharma Rajpal Yadav sugandha mishra remo dsouza receive death threats in mail from Pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्मा, राजपाल यादव, सुगंधा मिश्रा, रेमो डिसुझा यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला मेल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांना जीवे मारण्याची धमकी मिळालीय. थेट पाकिस्तानमधून धमकीचे हे मेल आले आहेत ...

"इतकं टॉर्चर केलं की..."; कपिल शर्माचा शो सोडल्यावर उपासना सिंग यांनी पहिल्यांदाच सोडलं मौन - Marathi News | Upasana Singh breaks silence on leaving the kapil sharma comedy nights with kapil | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"इतकं टॉर्चर केलं की..."; कपिल शर्माचा शो सोडल्यावर उपासना सिंग यांनी पहिल्यांदाच सोडलं मौन

Upasana Singh : कपिल शर्माचा शो 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'मध्ये पिंकी बुवाची भूमिका साकारून अभिनेत्री उपासना सिंगने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. ...

"तुमचं योगदान कधी विसरणार नाही"; कपिल शर्माने मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली; शेअर केली खास आठवण - Marathi News | comedian Kapil Sharma pay tribute to former pm manmohan singh passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमचं योगदान कधी विसरणार नाही"; कपिल शर्माने मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली; शेअर केली खास आठवण

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कपिल शर्माने खास पोस्ट लिहून श्रद्धांजली वाहिली आहे (kapil sharma, dr. manmohan singh) ...

सस्पेन्सचा थरार, ॲक्शनचा धमाका... Netflix वर 'या' वेबसीरिजचा बोलबाला! - Marathi News | These 5 Netflix Weekly Top Web Series And Shows In India Mismatched The Great Indian Kapil Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सस्पेन्सचा थरार, ॲक्शनचा धमाका... Netflix वर 'या' वेबसीरिजचा बोलबाला!

सध्या  Netflix वर पाच वेबसीरिजचा बोलबाला पाहायला मिळतोय.  ...

अ‍ॅटली कुमारवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर कपिल शर्मांचं उत्तर, म्हणाला- "उगाच काहीही बोलू..." - Marathi News | comedian kapil sharma break silence on comments made about atlee kumar responds to trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अ‍ॅटली कुमारवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर कपिल शर्मांचं उत्तर, म्हणाला- "उगाच काहीही बोलू..."

कॉमेडियन कपिल शर्मा आपल्या एका वक्तव्यामुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. ...

Atlee च्या दिसण्यावरुन कपिल शर्माने उडवली खिल्ली, दिग्दर्शकाच्या उत्तराने जिंकलं सर्वांचं मन - Marathi News | Kapil Sharma through his question makes fun of Atlee s looks but director s answer stole the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Atlee च्या दिसण्यावरुन कपिल शर्माने उडवली खिल्ली, दिग्दर्शकाच्या उत्तराने जिंकलं सर्वांचं मन

Atlee, वरुण धवन यांनी नुकतंच 'बेबी जॉन' च्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. ...