शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : सुनील ग्रोव्हरकडे नाही वेळ! छोट्या पडद्यावरच्या चाहत्यांना सोसावी लागणार कळ!

फिल्मी : Confirmed ! पुन्हा एकदा कपिल शर्मा घेऊन येतोय ‘द कपिल शर्मा शो’!!

फिल्मी : टीव्ही शो नाही तर ‘हा’ चित्रपट घेऊन येतोय कपिल शर्मा!!

फिल्मी : फक्त आॅक्टोबरपर्यंतची प्रतीक्षा! कपिल शर्मा पुन्हा एकदा करणार दमदार ‘वापसी’!!

फिल्मी : ना घर का ना घाट का कपिल शर्माची अशी झाली अवस्था,नवीन फोटो Viral

फिल्मी : सुरू झाली कपिल शर्माच्या बायोपिकची तयारी, पण ‘हिरो’ नाही राजी!

फिल्मी : कॉमेडियन कपिल शर्मा रूपेरी पडद्यावर साकारणार स्वत:ची भूमिका?

फिल्मी : कॉमेडी किंग कपिल शर्माला ओळखणे कठीण, सोशल मीडियात फोटो व्हायरल!

फिल्मी : सध्या कुठे आहे, काय करतोयं कपिल शर्मा?

फिल्मी : कपिल शर्माने एक्स गर्लफ्रेन्डवर केले गंभीर आरोप