२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
पार्टीसाठी खास रॅप साँग बनवण्यात पारंगत असलेला बादशहा स्वतः पार्टी करत नाही ही गोष्ट द कपिल शर्मा शो मध्ये विनोदवीर कपिल शर्मा बरोबर थट्टामस्करी करताना त्याने सांगितली. ...
कपिल शर्माने त्याच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर एक कोलाज फोटो पोस्ट केला आहे. यातील एका फोटोत तो स्माईल करताना दिसतो आहे. तर दुसºया फोटोत तो केवळ गॉगल घालून दिसतो आहे. ...