लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कपिल शर्मा 

कपिल शर्मा 

Kapil sharma, Latest Marathi News

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.
Read More
उदित नारायणने सांगितले माधुरी दिक्षितच्या धक धक करने लगा या गाण्याबद्दलचे हे सिक्रेट - Marathi News | "madhuri dixit was on my mind while singing Dhak Dhak Karne Laga" – Udit Narayan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उदित नारायणने सांगितले माधुरी दिक्षितच्या धक धक करने लगा या गाण्याबद्दलचे हे सिक्रेट

द कपिल शर्मा शोमध्ये आपल्या ‘धक धक करने लगा’ या प्रसिद्ध गाण्यामागील प्रेरणा कोण होती, याचा खुलासा उदित नारायणने केला. ...

नवज्योत सिंग सिद्धूच्या लेकीने शेअर केलेत BOLD फोटो, बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर - Marathi News | navjot singh sidhu daughter rabia share glamorous photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवज्योत सिंग सिद्धूच्या लेकीने शेअर केलेत BOLD फोटो, बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर

एकीकडे सिद्धू त्यांच्या भाषणामुळे चर्चेत असतात. तर दुसरीकडे त्यांची लेक राबिया सोशल मीडियावरच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. ...

प्रियंका चोप्रा लग्नानंतर मिस करतेय ही गोष्ट, कपिल शर्माच्या शोमध्ये दिली कबुली - Marathi News | “After marriage, I miss eating Gol-gappas in the US”, Priyanka Chopra said in the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रा लग्नानंतर मिस करतेय ही गोष्ट, कपिल शर्माच्या शोमध्ये दिली कबुली

प्रियंकाचे गेल्यावर्षी निक जोनाससोबत लग्न झाले. प्रियंका आता लग्नानंतर सगळ्यात जास्त काय मिस करतेय हे तिने या कार्यक्रमात कपिलशी गप्पा मारताना सांगितले आहे ...

हृतिक रोशनने जोधा अकबरच्या सेटवर हत्तीशी मैत्री करण्यासाठी केली होती ही गोष्ट - Marathi News | hrithik roshan feds elephant bananas while shooting for Jodha Akbar reveals on the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशनने जोधा अकबरच्या सेटवर हत्तीशी मैत्री करण्यासाठी केली होती ही गोष्ट

द कपिल शर्मा शोमध्ये हृतिक रोशनने जोधा अकबर या त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाविषयी काही खास गोष्टी सांगितल्या. ...

कॉमेडीयन कपिल शर्माच्या 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखले का ? - Marathi News | Comedian Kapil Sharma's Heroin Sumona Chakravarti Without Make Up Look Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉमेडीयन कपिल शर्माच्या 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखले का ?

लाल रंगाच्या बिकीनीमध्ये दिसत असली तरी तिचा हा विनामेकअप लूक पाहायला मिळतोय. ...

पंकज त्रिपाठी अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी करायचे हे काम, वाचून बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | Why does Pankaj Tripathi treasure Manoj Bajpayi’s footwear?- Revealed on The Kapil Sharma Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंकज त्रिपाठी अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी करायचे हे काम, वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

पंकज मनोज वाजपेयीचा खूप मोठा फॅन आहे. त्याची अनेक वर्षांपूर्वी मनोजशी भेट झाली होती. पण त्यावेळी पंकज एका ठिकाणी नोकरी करत होता. ...

OMG...! कॉलेजच्या दिवसात तुरूंगाची हवा खाऊन आलाय बॉलिवूडचा हा अभिनेता - Marathi News | OMG ...! This Bollywood actor has been jailed for his college days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! कॉलेजच्या दिवसात तुरूंगाची हवा खाऊन आलाय बॉलिवूडचा हा अभिनेता

विद्यार्थी दशेत असताना बॉलिवूडच्या या अभिनेत्याला खावी लागली होती तुरूंगाची हवा ...

'द कपिल शर्मा' शोमध्ये परतणार सुनील ग्रोव्हर?, सोशल मीडियावर दिली हिंट - Marathi News | Sunil Grover returns to 'The Kapil Sharma' show? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द कपिल शर्मा' शोमध्ये परतणार सुनील ग्रोव्हर?, सोशल मीडियावर दिली हिंट

आता सुनील ग्रोव्हर द कपिल शर्मा शोमध्ये परतण्याची शक्यता आहे ...