२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
बॉलिवूडचा दबंग खान सलमानने त्यांची मैत्री पुन्हा जुळवली आहे. नुकतीच मुंबईत झालेल्या सोहेल खानच्या बर्थडे पार्टीत त्यांच्यातील सर्व मतभेद मिटवून त्यांचे पॅचअप करून दिले आहे. ...
अभिनेता अजय देवगण त्याचा आगामी सिनेमा ‘तानाजी-द अनसंग वॉरियर’च्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचला. पण यादरम्यान असे काही झाले की, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ...