लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कपिल शर्मा 

कपिल शर्मा 

Kapil sharma, Latest Marathi News

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.
Read More
हसायला तयार व्हा, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा सीझन ३ लवकरच, नवा प्रोमो पाहिलात का? - Marathi News | The Great Indian Kapil Show Is Back New Season 3 To Premiere From June 21 Netflix India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हसायला तयार व्हा, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा सीझन ३ लवकरच, नवा प्रोमो पाहिलात का?

कपिल शर्मा पुन्हा सज्ज! 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या तिसऱ्या सीझनची घोषणा ...

'कपिल शर्मा शो'मधील सर्वांच्या लाडक्या व्यक्तीचं झालं निधन, कलाकारांनी व्यक्त केली हळहळ - Marathi News | das dada aka photographer krushna das from The Kapil Sharma Show passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कपिल शर्मा शो'मधील सर्वांच्या लाडक्या व्यक्तीचं झालं निधन, कलाकारांनी व्यक्त केली हळहळ

कपिल शर्मा शोमधील सर्वांचा लाडका व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेलंय. ही दुःखद बातमीने सर्व कलाकारांनी आणि शोच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे ...

लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..." - Marathi News | Archana Puran Singh on divorce usband parmeet sethi after 34 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."

कपिल शर्मा शोमधून भेटीला येणाऱ्या आणि सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री अर्चना पूरण सिंग घटस्फोट घेणार अशा चर्चा आहेत. ...

या कारणामुळे बॉलिवूड पार्ट्यांना जात नाही कपिल शर्मा, यामागचा अर्चना पूरण सिंगने केला खुलासा - Marathi News | Kapil Sharma doesn't go to Bollywood parties because of this, Archana Puran Singh reveals the reason behind this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे बॉलिवूड पार्ट्यांना जात नाही कपिल शर्मा, यामागचा अर्चना पूरण सिंगने केला खुलासा

Archana Puran Singh And Kapil Sharma : अर्चना पूरण सिंगने कपिल शर्माबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्रीने तिचे आणि कपिलचे नाते कसे आहे हे सांगितले. कॉमेडी किंग पार्ट्यांमध्ये का जात नाही हे देखील तिने सांगितले. ...

कपिल शर्माचं शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन!, चाहते झाले हैराण, म्हणाले - औषध की जिम? - Marathi News | Kapil Sharma's shocking transformation!, fans were shocked, said - Medicine or gym? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्माचं शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन!, चाहते झाले हैराण, म्हणाले - औषध की जिम?

Kapil Sharma : प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे, ज्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला आहे. कपिल शर्मा या व्हिडीओत खूपच बारीक दिसत आहे. ...

ईदनिमित्त कपिल शर्माची चाहत्यांना खास भेट, नव्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर केलं शेअर - Marathi News | Kapil Sharma's First poster From Kis Kisko Pyaar Karoon 2 Unveiled On Eid | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ईदनिमित्त कपिल शर्माची चाहत्यांना खास भेट, नव्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर केलं शेअर

कपिल शर्मा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यास सज्ज झाला आहे. ...

Video: "कपिल शर्मा इतका बारीक कसा झाला?" अभिनेत्याचा मंदिरातील व्हिडीओ बघून चाहते हैराण - Marathi News | comedian kapil sharma weight lose transformation video at shiv mandir bhojpur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "कपिल शर्मा इतका बारीक कसा झाला?" अभिनेत्याचा मंदिरातील व्हिडीओ बघून चाहते हैराण

कपिल शर्माने पुन्हा घटवलं वजन. अभिनेत्याचा शारीरिक बदल बघून सर्व थक्क ...

रणवीर अलाहाबादियाच नाही कपिल शर्मानेही केलेला पालकांवर आक्षेपार्ह जोक, आता होतोय व्हायरल - Marathi News | not only ranveer allahbadia but kapil sharma also did offensive joke on parents on national television | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर अलाहाबादियाच नाही कपिल शर्मानेही केलेला पालकांवर आक्षेपार्ह जोक, आता होतोय व्हायरल

आता रणवीरमुळे कपिल शर्माचाही जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...