लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कपिल शर्मा 

कपिल शर्मा 

Kapil sharma, Latest Marathi News

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.
Read More
SO CUTE ! मुलीला मिठीत घेत भावूक झाला कपिल शर्मा, पहिला फोटो आला समोर - Marathi News | First pics of Kapil Sharma and Ginni Chatrath’s Baby Girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SO CUTE ! मुलीला मिठीत घेत भावूक झाला कपिल शर्मा, पहिला फोटो आला समोर

आपल्या कॉमिक टाइमिंगने कपिल शर्माने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. 'किस किसको प्यार करूं' या सिनेमातून कपिलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ...

Photos : टॉयलेट सीटवर बसून या अभिनेत्रीनं केलं फोटोशूट, फोटोमुळे झाली ट्रोल - Marathi News | Photos: The actress Elli Avram did a photoshoot while sitting on the toilet seat, guessing the killer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Photos : टॉयलेट सीटवर बसून या अभिनेत्रीनं केलं फोटोशूट, फोटोमुळे झाली ट्रोल

एली अवरामने सोशल मीडियावर विचित्र फोटो शेअर केले आहेत. ...

OMG!! स्टार्स होताच बदलला या टीव्ही कलाकारांचा ‘नूर’, पाहाल तर चाट पडाल - Marathi News | Transformation of reality show judges | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG!! स्टार्स होताच बदलला या टीव्ही कलाकारांचा ‘नूर’, पाहाल तर चाट पडाल

डोळ्यांवर बसणार नाही विश्वास... ...

अभिनेता बनल्यावरही या अभिनेत्याला वापरायला लागायचे चाळीतील टॉयलेट... आज आहे सुपरस्टार - Marathi News | jackie shroff opens about struggle life in the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता बनल्यावरही या अभिनेत्याला वापरायला लागायचे चाळीतील टॉयलेट... आज आहे सुपरस्टार

या अभिनेत्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ...

कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीला मिळत नाही काम,लोकांना कॉल करून मागते काम - Marathi News | Kapil Sharma's onscreen wife Sumona Chakravarti does Not get work, calls people and asks for work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीला मिळत नाही काम,लोकांना कॉल करून मागते काम

सुमोनाने खरंतर 'मन' या सिनेमापासून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ती या सिनेमात बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. ...

अजय देवगण सांगतो या कारणामुळे माझ्याकडे नसते व्हॅनिटी व्हॅन - Marathi News | Ajay Confessed on The Kapil Sharma Show that I don't get vanity can in my own production | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगण सांगतो या कारणामुळे माझ्याकडे नसते व्हॅनिटी व्हॅन

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये अजय देवगण आणि काजोल त्यांच्या खाजगी आयुष्यातील अनेक किस्से सांगणार आहेत.   ...

बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खानने करून दिले दोन विनोदवीरांचे ‘पॅचअप’; फोटो चर्चेत! - Marathi News | Bollywood 'dabangg' Salman Khan made friendship with two comedians; Photos hot! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खानने करून दिले दोन विनोदवीरांचे ‘पॅचअप’; फोटो चर्चेत!

बॉलिवूडचा दबंग खान सलमानने त्यांची मैत्री पुन्हा जुळवली आहे. नुकतीच मुंबईत झालेल्या सोहेल खानच्या बर्थडे पार्टीत त्यांच्यातील सर्व मतभेद मिटवून त्यांचे पॅचअप करून दिले आहे. ...

what? ‘तानाजी’च्या प्रमोशनसाठी कपिल शर्माने घेतले पैसै?  पाहा व्हिडीओ - Marathi News | funny video kapil sharma take money for the promotion of the film from ajay devgan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :what? ‘तानाजी’च्या प्रमोशनसाठी कपिल शर्माने घेतले पैसै?  पाहा व्हिडीओ

अभिनेता अजय देवगण त्याचा आगामी सिनेमा ‘तानाजी-द अनसंग वॉरियर’च्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचला. पण यादरम्यान असे काही झाले की, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ...