२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
बिग बॉस शोबाबतही अशाच प्रकारे सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. हा शोदेखील कोणी पाहून नये यासाठी बॉयकॉट बीग बॉस हॅशटॅगही ट्रेंड झाला होता. ...
तुम्हाला जर या शो चा भाग व्हायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागेल याची माहिती स्वत: कपिल शर्माने दिली आहे. या माहितीचा व्हिडीओ कपिलने शेअर केला आहे. ...
कपिल शर्मा 12 डिसेंबर 2018 ला गिन्नीसोबत विवाह बंधनात अडकला होता. त्याने हिंदू धर्मानुसार लग्न केले होते. आता दोघांच्या आयुष्यात बाळाची देखील एंट्री झाली आहे. ...