२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
कॉमेडीयन कपिल शर्मा लवकरच एका वेबसीरिजमधून डिजिटल माध्यमात पदार्पण करणार आहे. या माध्यमात पदार्पण करण्यासाठी घेतलेल्या मानधनाचा आकडा वाचून सगळे हैराण झाले आहेत. ...