शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : मराठमोळ्या या अभिनेत्रीनं चक्क उशीचा बनवला ड्रेस, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

फिल्मी : सलमान खानचं लग्न कधी होणार? कतरिना कैफने केला खुलासा, पहा व्हिडिओ

फिल्मी : ५ स्टार हॉटेलपेक्षाही आलिशान आहे कपिल शर्माची व्हॅनिटी व्हॅन, एका शोसाठी घेतो इतके पैसे

फिल्मी : एखाद्या डॉलप्रमाणे दिसते कपिल शर्माची मुलगी, तिचे फोटो पाहून म्हणाल So Cute

फिल्मी : Inside Photos:या आलिशान घरात राहतो कॉमेडी किंग कपिल शर्मा , हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW

फिल्मी : Birthday Special : एकेकाळी टेलिफोन बुथवर काम करायचा कपिल शर्मा, आज आहे कॉमेडीचा ‘किंग’

फिल्मी : कपिल आणि सुनिल ग्रोवर रसिकांना खळखळून हसवणार, या कारणामुळे पुन्हा येणार एकत्र

फिल्मी : या सेलिब्रेटींनी कोरोना व्हायरस रीलिफ फंडसाठी केली मदत... कोणी करोडो तर कोणी लाखो केले दान

फिल्मी : कोरोना संकट: कपिल शर्मा गोरगरिबांच्या मदतीसाठी आला धावून, केली इतक्या लाखांची मदत

फिल्मी : Coronavirus : जनता कर्फ्यूसाठी सेलिब्रेटी करताहेत आवाहन, सोशल मीडियावर शेअर केल्या पोस्ट