शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : 'राहुल'.. नाम तो सुना ही होगा म्हणत पहिल्यांदाच सांगितले करण जोहरने ते सिक्रेट

फिल्मी : 'हे' मराठी वाक्य कपिल शर्माला समजेना, रितेश म्हणाला मी सांगू का?

राजकारण : कॉमेडियन कपिल शर्मा आणि शिवसेनेचा वाद संपुष्टात; नगरसेवकाने मानले ट्विटरवरुन आभार

फिल्मी : आता कपिल शर्मा शोवर रसिकांचा संताप, बॉयकॉट करण्याची होतेय मागणी

फिल्मी : कपिल शर्माने शेअर केला मुलीसोबत क्युट सेल्फि, देवाचे मानले आभार

फिल्मी : खूशखबर! घरबसल्या तुम्ही होऊ शकता The Kapil Sharma Show चा भाग, कपिलने सांगितले काय करावं लागेल!

फिल्मी : 25 कोटींच्या बंगल्याचा मालक आहे कपिल शर्मा, त्याचं जगणंही आहे आलिशान

फिल्मी : या कॉमेडियन्सच्या पत्नी आहेत अतिशय सुंदर, नेहमीच राहातात लाईमलाईटपासून दूर, पाहा त्यांचे फोटो

फिल्मी : कपिल शर्माने विचारला बायकोला आनंदी ठेवण्याचा मंत्र; वाचा श्री श्रींनी काय दिले उत्तर

फिल्मी : लॉकडाऊनमध्येच अर्चना पुरणसिंगला झाला मोठा फायदा, हे सगळं बघून स्वतःच झाली शॉक्ड