शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : मलायकाच्या 'चिलगम'नंतर हनी सिंगचा पुन्हा धमाका, कपिल शर्मासोबतचं 'PHURR' गाणं सुपरहिट!

आंतरराष्ट्रीय : Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी

फिल्मी : 'बॉम्बे नाही तर मुंबई म्हणा!'; कपिल शर्मा शोला मनसेचा इशारा, अमेय खोपकरांची पोस्ट चर्चेत

फिल्मी : लग्नानंतर सिद्धार्थ-कियाराच्या भांडणाचं कारण ऐकून कपिल शर्माही हैराण, 'या' गोष्टीमुळे होतात वाद

फिल्मी : कीकू शारदाची कपिल शर्मा शोमधून एक्झिट? कृष्णा अभिषेकसोबतचं भांडण की भलतंच कारण!

फिल्मी : सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण

फिल्मी : कॅफे गोळीबारानंतर कपिल शर्माला जीवे मारण्याच्या धमक्या, मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा

फिल्मी : Bigg Boss 19: कपिल शर्माच्या को-स्टारला 'बिग बॉस'ची ऑफर! कोण आहे तो?

क्राइम : Kapil Sharma : जो सलमानसोबत काम करेल तो मरेल, कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी

आंतरराष्ट्रीय : कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली