शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : कपिल शर्मा ने 11 किलो वजन केले कमी, ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहतेही देतायेत कमेंटसवर कमेंटस

फिल्मी : बाप रे बाप! चक्क भारतीला कडेवर घेऊन फिरला राजकुमार राव, कपिलचं नुसरतसोबत फ्लर्ट

फिल्मी : अक्षय कुमारने पत्नीबद्दल केला मोठा खुलासा, लग्नाच्या पहिल्या रात्रीच कळली होती त्याला ट्विंकलची ही बाब

फिल्मी : VIDEO : सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत आहे कियारा अडवाणी? अक्षय कुमारने केली पोलखोल...

फिल्मी : डिजिटल पदार्पणासाठी सज्ज आहे कपिल शर्मा, इतके कोटी घेतले मानधन

फिल्मी : 'शिवाय'मध्ये अजय देवगणने दिला होता किसिंग सीन, त्यावर काजोलने दिली होती अशी रिअ‍ॅक्शन

फिल्मी : कपिलची ऑनस्क्रीन पत्नी सुमोना चक्रवर्तीवर कोसळला दुःखाचा डोंगर, फोटो शेअर करत झाली भावूक

फिल्मी : म्हणून डिलीट केले ट्विट

फिल्मी : Mukesh Khannची ट्विटवरवरून Kapil Sharma Showवर टीका | Lokmat CNX Filmy

फिल्मी : यापेक्षा दुसरा वाह्यात शो नाही...! मुकेश खन्ना ‘द कपिल शर्मा शो’वर बरसले