२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
Kapil Sharma named his boy after name of Lord Krishna, कपिलने मुलाचे नाव काय ठेवले असाही प्रश्न विचारला, त्यावर कपिलने उत्तर देत पहिल्यांदाच सोशल मीडियावर आपल्या मुलाचे नाव सांगितले आहे. कपिलने मुलाचे नाव त्रिशान ठेवलं असल्याचे सांगितले आहे. 'त्रिशा ...
Kapil sharma's show provides huge laughter package to fans,सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कपिल त्याच्या मेहनतीने आज सर्वात लोकप्रिय सेलिब्रेटींच्या यादीत सामिल झाला आहे. ...
आता सामान्य लोकांना देखील द कपिल शर्मा शो मध्ये भाग घेण्याची संधी मिळणार आहे. कपिल शर्मानेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे. ...
कॉमेडियन कपिल शर्मा 22 फेब्रुवारीला मुंबई एअरपोर्टवर व्हिलचेअरवर बसून बाहेर निघताना दिसला होता. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वच हैराण झाले होते. ...