२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
21 जुलै पासून तो रसिकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज होणार असल्याच्या चर्चा आहेत. कपिल त्याच्या कॉमेडीने रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी कोणतीही कसर बाकी सोडत नाही. ...
ग्रामीण भारतातही या साथीचा मोठा तडाखा बसला. लहान शहरे आणि गावांमधून विषाणू प्रादुर्भाव वाढल्याचे दिसते. या ठिकाणी पुरेशा वैद्यकीय सुविधा नाहीत, किंवा त्या मर्यादित आहेत. रुग्णांना प्राणवायू उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. ...
'द कपिल शर्मा शो'मध्ये भुरीची भूमिका साकारणारी सुमोना चक्रवर्तीने कोरोना लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी इंडस्ट्रीत करावा लागलेला स्ट्रगलविषयी सांगितले होते. एका शो व्यतिरिक्त पुरेसे काम नाही. तिला ज्या प्रकारचे काम हवे आहे ते तिला मिळत नसल्याची नाराजी तिन ...