२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma)ने आजवर आपल्या विनोदांनी अनेकांना हसवले आहे. पुन्हा एकदा तो प्रेक्षकांना खळखळून हसविण्यासाठी ... ...
सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारा Kapil Sharma कुठल्या स्टारपेक्षा कमी नाही. आज त्याच्याकडे पैसा, प्रसिद्धी, ऐश्वर्य सगळं काही आहे. अर्थात हे मिळवण्यासाठी त्यानं अथक परिश्रम घेतले आहेत. ...