लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कपिल शर्मा 

कपिल शर्मा 

Kapil sharma, Latest Marathi News

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.
Read More
"तू फक्त हिंदी इंग्रजीमध्येच बोलणार का" ? जरा मराठीतही बोल, सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला सुनावलं - Marathi News | Sonali Kulkarni yelled at Kapil to talk in Marathi, says u stay in Mumbai but don't speak Marathi?, Check actual reason behind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू फक्त हिंदी इंग्रजीमध्येच बोलणार का" ? जरा मराठीतही बोल, सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला सुनावलं

नुकतंच कपिल शर्मा शोमध्ये (Kapil Sharma Show) रवी किशन( Ravi Kishan), सचिन खेडेकर(Sachin Khedekar) आणि सोनाली कुलकर्णी(Sonali KUlkarni) यांनी हजेरी लावली. यावेळी नेहमीप्रमाणे आपल्या विनोदी अंदाजात कॉमेडीयन कपिल शर्माने त्यांचे स्टेजवर स्वागत केले. ...

चंदू चायवाल्याची पत्नी कपिल शर्माच्या पत्नीपेक्षाही दिसते सुंदर,पब्लिसिटीपासून राहते दूर - Marathi News | Do you know, Chandu Chai wala's wife is more gorgeous than Kapil Sharma's Wife, check here | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चंदू चायवाल्याची पत्नी कपिल शर्माच्या पत्नीपेक्षाही दिसते सुंदर,पब्लिसिटीपासून राहते दूर

कपिल शर्माच्या शोमध्ये दिसणारे सगळेच कलाकार घराघरात प्रसिद्ध आहेत.शोमध्ये चंदन प्रभाकर हा कपिलचा खूप जवळचा मित्र.शोमध्ये चंदू चायवाला म्हणून त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. चंदनची कपिलसोबत खूप चांगली मैत्री आहे. ...

'झऱ्याखाली भिजल्यावर निर्मात्यांवर पैशांचा पाऊस व्हायचा'; बोल्ड सीनवर पहिल्यांदाच झीनत अमान व्यक्त - Marathi News | kapil sharma asked zeenat aman did you ever ask your director do you think i do not bathe at home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झऱ्याखाली भिजल्यावर निर्मात्यांवर पैशांचा पाऊस व्हायचा'; बोल्ड सीनवर पहिल्यांदाच झीनत अमान व्यक्त

Zeenat aman: या शोमध्ये कपिलने झीनत यांना 'भीगी भीगी रातों में', 'हाय हाय ये मजबूरी' या गाण्यांविषयी काही प्रश्न विचारले. ...

भावा तुझा नंबर दे... 'तो' फोटो पाहताच कपिल शर्माकडून लगेच 'शो'साठी निमंत्रण - Marathi News | Give your number, brother ... An invitation from Kapil Sharma for a live show after seeing the photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भावा तुझा नंबर दे... 'तो' फोटो पाहताच कपिल शर्माकडून लगेच 'शो'साठी निमंत्रण

कॉमेडियन कपिल शर्माने मनिष कुमार यांचा मुंबईतील फोटो पाहून त्यांचा ट्विटरवरील मेसेज वाचला आणि त्यांना थेट आपल्या शोमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिलं आहे ...

'टॉप सेलिब्रिटींनाच फॉलो करायचं ठरवलंय का?'; कपिलच्या प्रश्नावर कार्तिक आर्यन क्लीन बोल्ड - Marathi News | the kapil sharma show kartik aaryan mrunal thakur amruta subhash to promote there film dhamaka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टॉप सेलिब्रिटींनाच फॉलो करायचं ठरवलंय का?'; कपिलच्या प्रश्नावर कार्तिक आर्यन क्लीन बोल्ड

Kartik aaryan: 'प्यार का पंचनामा' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेल्या कार्तिकने आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ...

भर कार्यक्रमात कतरिनाने उडवली अक्षयची खिल्ली; कपड्यांवरुन केलं ट्रोल - Marathi News | tv the kapil sharma show katrina kaif pulls legs of akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भर कार्यक्रमात कतरिनाने उडवली अक्षयची खिल्ली; कपड्यांवरुन केलं ट्रोल

Katrina kaif: सध्या सोशल मीडियावर 'सूर्यवंशी'च्या प्रमोशनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कतरिना भर कार्यक्रमात अक्षयच्या कपड्यांची खिल्ली उडवत असल्याचं दिसून येत आहे.  ...

धक्कादायक! कपिल शर्मा करणार होता आत्महत्या; शाहरुखमुळे वाचले प्राण - Marathi News | kapil sharma when wanted to commit suicide in depression revealed shah rukh khan helped him | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! कपिल शर्मा करणार होता आत्महत्या; शाहरुखमुळे वाचले प्राण

Kapil sharma: एकेकाळी कधीही टीव्हीवर कोणताही कार्यक्रम करता येणार नाही, असं म्हणत आत्मविश्वास गमावलेल्या कपिलने आत्महत्येचा निर्णय घेतला होता. ...

फक्त जोरजोरात हसण्यासाठी कपिल शर्माच्या शोमध्ये अर्चना पूरन सिंहला मिळते इतके मानधन - Marathi News | Wealthy laughing, check how much Archana singh earns for laughing in Kapil Sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त जोरजोरात हसण्यासाठी कपिल शर्माच्या शोमध्ये अर्चना पूरन सिंहला मिळते इतके मानधन

कपिल शर्मा शोमध्ये अर्चना पुरनसिंह तिच्या मानधनामुळेच चर्चेत आली आहे. फक्त जोरजोराने हसण्यासाठी अर्चनाला भली मोठी रक्कम मानधन म्हणून मिळते. ...